*करकंब येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.*
करकंब /प्रतिनिधी :
-येथील कनकंबा दूध संकलन केंद्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. यांच्या 126 व्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विविध मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळीउद्योजक-संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष- अमोल शेळके , विठाई पतसंस्था, पंढरपूर संचालक-सतीश खारे , जाधव ट्रॅक्टर शोरूम चे-अविनाश जाधव कनकंबा ग्रुपचे अध्यक्ष-अरुण बनकर ,शिंदे मशिनरीचे-बंडू शिंदे, विजयसिंह जाधव ,सतीश बनकर , पत्रकार- नितीन खाडे,योगेश देवकर, परमेश्वर खारे, हणुमंत खारे , यल्लाप्पा जाधव ,सुनील राऊत , विठ्ठल घाडगे ,अनिल माळी ,राजाभाऊ खारे ( R K गार्डन ),तुषार खाडे रामेश्वर खाडे ( व्हा . चेअरमन ,अमोल खाडे , योगेश काटवटे , ठोंबरे , प्रकाश सुरवसे ,चंद्रकांत सुरवसे ,मान्यवर, पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.