*भाजपचे माजी मंत्री संजय सावकारे यांची पंढरीतील संभाजी शिंदे नाईक यांच्या निवासस्थानी भेट*

*भाजपचे माजी मंत्री संजय सावकारे यांची पंढरीतील संभाजी शिंदे नाईक यांच्या निवासस्थानी भेट*

पंढरपूर /प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा भुसावळचे माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे यांनी आज गुरुवार दि 4आगस्ट रोजी  दुपारी 2वाजता, येथील  संभाजी शिंदे नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. 
  येथील कर्मवीर महाविद्यालय रोडवरील शिवबंधन निवासस्थान येथे आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत 

अविनाश अनंत शिंदे, 
बाळासाहेब शिंदे, 
आशुतोष साळे,
राजवर्धन अविनाश शिंदे,
 रनजीतसिंह माने पाटील,
महेश सरवदे,
 निखिल माने, तात्या कांबळे व इतर मान्यवरासह   संभाजी शिंदे नाईक यांच्या कार्यालयास  सदिच्छा भेट दिली. 
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शिंदे नाईक परिवारच्या वतीने  सन्मान करण्यात आला.