*महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेंभुर्णी शहर कार्यकारणीची  निवड व नव नियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ* 

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेंभुर्णी शहर कार्यकारणीची  निवड व नव नियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ* 

टेंभुर्णी/प्रतिनिधी

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेंभुर्णी शहर कार्यकारिणीची आज टेंभुर्णी येथील मनसे सम्पर्क कार्यालयात मनसे नेते मा. दिलीप (बापू ) धोत्रे यांच्या* *आदेशाने व  जिल्हाध्यक्ष- मा. प्रशांतजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा उपाध्यक्ष- मा. बाळासाहेब टोणपे, तसेच तालुकाध्यक्ष- मा. सागरजी लोकरे यांच्या प्रमुख* *उपस्थितीत व शहराध्यक्ष अनिल आरडे यांच्या नेतृत्वात* *आज जाहीर करण्यात आले*  
*यावेळी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यां चा सत्कार समारंभ पार पडला* 

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर संघटक पदी सुरज पाटील, शहर सरचिटणीस- धनंजय जगताप, शहर उपाध्यक्ष- शाहरुख सय्यद, सचिन तांदळे, तसेच महिला* *तालुका उपाध्यक्षपदी सौ सरस्वती पवार, महिला शहराध्यक्षपदी रेखा माने, त्याच प्रमाणे टेंभुर्णी शहर कामगार सेनेच्या शहर* *अध्यक्षपदी श्री किशोर पवार, उपाध्यक्षपदी समाधान पवार, व शहर विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी आकाश (भैय्या) राऊत, उपाध्यक्षपदी रामरत्न जाधव* *यांची निवड करून सर्वांचा सन्मान करण्यात आला* 
*यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष- महादेव मांढरे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष- राहुलराज सूर्वे, बेंबळे विभागाचे प्रमुख सागर गरदाडे, मार्गदर्शक- रणधीर (बाबा) जगताप, सचिन ओव्हाळ, गोविंद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.* *यावेळी श्री.महेश (अण्णा) जगताप, सोमनाथ चव्हाण, राहुल मडके, कैलास आरडे, सुधीर इंदलकर, अमोल ढावरे, सचिन कांबळे, प्रदीप पवार, आकाश काळे, तुषार जाधव, सनी पवार, रोहन पवार, सागर पवार, सुरज काळे, अविनाश पवार, समाधान जाधव,  शंकर नांदूरके, प्रदीप जाधव, रणजित पवार, सुरज पवार, पद्माकर शेलार, सुरज काळे, लाला पवार, दादा खरात तसेच महिला* *आघाडीच्या सौ मैना लोंढे, अनिता जगताप, सुनिता जगताप, सुनिता कांबळे, अंबिका जगताप, जयश्री जगताप, वनिता जगताप, मीना पवार, साखरबाई पवार इत्यादी उपस्थित होते यावेळी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कांबळे (सर )यांनी केले*