*करकंब येथे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचा सन्मान व सत्कार*

*करकंब येथे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचा सन्मान व सत्कार*

करकंब/ प्रतिनिधी:

करकंब येथील पंढरपूर तालुका आरपीआय नेते प्रदीप भाऊ खंकाळ यांच्या हस्ते जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचा सन्मान व सत्कार आज करकंब येथे करण्यात आला. यावेळी आर पी आय चे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, आयपीएनमराठी चे संपादक ऋषिकेश वाघमारे, राजूबापू शिंदे शाहरुख तांबोळी व बहुसंख्य ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.