*आ समाधान आवताडे यांचा झंझावाती प्रचार दौरा* *दामाजीच्या सत्ताधारी संत दामाजी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ दौरा होणार सुरू*

*आ समाधान आवताडे यांचा झंझावाती प्रचार दौरा*  *दामाजीच्या सत्ताधारी संत दामाजी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ दौरा होणार सुरू*

पंढरपूर/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील संत  दामाजी सह साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सत्ताधारी संत दामाजी शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पॅनलप्रमुख आणि विद्यमान चेअरमन आ. समाधान आवताडे यांचा प्रचार दौरा बुधवार दि६ जुलै पासून सुरू होणार आहे.
   या प्रचार दौऱ्यामध्ये बुधवारी सकाळी८वाजता बठाण, सकाळी९:३०वाजता बोराळे, सकाळी१०:३०वाजता सिद्धापूर,११:३०वाजता नदूर,दुपारी १२:३० वाजता कागस्ट.दुपारी ३वाजता भाळवणी ,सायंकाळी४वाजता निंबोनी,सायं ५वाजता सलगर बु,सायं ६वाजता हुलजांती.असा दौरा होणार आहे.
   गुरुवार दि७जुलै रोजी दुपारी३ वाजता रड्डे,सायंकाळी ४वाजता हुंनुर, सायंकाळी ५वाजता  वाजताभोसे,तर सायंकाळी ६वाजता नांदेश्वर असा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.
    शुक्रवारी सकाळी ८वाजता मारापूर,सकाळी९वा लक्ष्मी दहीवडी,सकाळी १० वाजता अंधळगाव,सकाळी ११ वाजता पाठकळ, दुपारी१२ वाजता गोनेवाडी,सायंकाळी ४वाजता आरळी,सायंकाळी ५वाजता तळसिंगी आणि६वाजता मरवडे असा आ समाधान आवताडे यांचा दौरा होणार आहे.