*समाजसेवक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते  सेवानिवृत्त   बाळासाहेब कारंडे सर यांचा सत्कार* 

*समाजसेवक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते  सेवानिवृत्त   बाळासाहेब कारंडे सर यांचा सत्कार* 

पंढरपूर / प्रतिनिधी 

मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार समाजसेवक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बाळासाहेब कारंडे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.    
 हा सत्कार सोहळा 16जून रोजी मोहोळ शहर‌‌ येथील फाटे मंगल कार्यालय येथे पार पडला.
     बाळासाहेब कारंडे सर यांनी जि.प.प्राथमिक शाळ मोहोळ येथे आपली शेवा बजावली होती. यांच्या या सेवावृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रमा प्रसंगी जलदुत  समाजसेवक मोहोळचे भावीआमदार राजाभाऊ खरे आवर्जून उपस्थित राहिले . 

 यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपपूजन करण्यात आले.कारंडे परिवारा तर्फे राजाभाऊ खरे यांचाही सत्कार करण्यात आला.. बाळासाहेब कारंडे सर यांचा राजाभाऊ खरे यांच्या हस्ते सत्कार झाला.

       यावेळी  बहुजन शिक्षक संघचे राज्य अध्यक्ष आण्णासाहेब भालशंकर सर,  प्राथमिक शिक्षक संघटनाचे राज्याचे अध्यक्ष शामराव जंजाळ सर, चेअरमन रणजित थिटे सर, अ.कार्य.अभियंता विद्युत वितरण विभाग महाराष्ट्र राज्य युवराज मोरे, मोहोळचे नगरसेवक महादेव गोडसे, नगरसेवक सिकंदर बोंगे,मुख्याध्यापक किशोर बनसोडे, कारंडे सर,तुकाराम जाशील सर, अनिल कादे,पै.संघटना जि.अध्यक्ष अशोक धोत्रे,मा.पी.एस.शिंदे सर, संस्थापक अध्यक्ष मलिकपेठ  विजयकुमार चांदणे,मोहोळ ता.अध्यक्ष बहुजन शिक्षक संघ शिवाजी जगताप सर,प्रमोद कोरे सर,दिपक आठवले सर,सरफराज सय्यद, अध्यक्ष,अविनाश क्षिरसागर,रामहिंगणीचे सरपंच मा.संभाजी लेंगरे,नेपतगांव सरपंच पांडुरंग परकाळे,आंबे माजी सरपंच प्रकाश माळी,समाधान बाबर , लक्ष्मण गायकवाड,वाल्मिकी संघटना तालुका अध्यक्ष माऊली कोळी,सज्जन घाडगे सर,आरुण कदम,संतोष नरोटे,खवणी तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम भोसले,विश्वनाथ भाग्यवंत सर,सुतार सरआदीसह ग्रामस्थ पुरुष व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.