*करकंब मध्ये अजून एक मानाचा तुरा.... धाडस सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वाहणार झरा.....!* *सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष-विजयमामा माळी(पंढरपूर विभाग) यांची निवड* *करकंबकरांचा जिल्ह्याच्या पदांमध्ये आणखी एक भर*
करकंब /प्रतिनिधी
पंढरपूर येथे धाडस सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवडी नुकत्याच संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
आज पंढरपूर येथे शासकीय विश्रामग्रह या ठिकाणी धाडस संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या . या प्रसंगी
धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष पंढरपूर विभाग विजय माळी
पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष विजयकुमार नवले
दक्षिण तालुका अध्यक्ष हुवाणा शेजाळे
लैला मुबारक सोलापूर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष अनिता कुंभार पिंपरी चिंचवड पुणे विभाग अध्यक्ष
इक्बाल मुलांनी माळशिरस तालुका युवक अध्यक्ष सुहास कोळी उत्तर सोलापूर सोशल मीडिया युवक तालुकाध्यक्ष
म्हणून निवड करून पत्र देण्यात आले .यावेळी धाडस सामाजिक संघटना महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष शितल ताई खटावकर
पंढरपूर तालुका अध्यक्ष धनाजी बनसोडे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नानासो केसकर वंदनाताई पंत मॅडम सीमाताई प्रक्षाळे संजय धोत्रे शशिकांत गायकवाड अमोल कुबेर यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या करकंब व ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या विविध पक्ष व संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याची पदे खेचून आणली जात आहेत. त्यामुळे करकंब व करकंब ग्रामीण भाग हा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पदाच्या बाबतीत एक आदर्श मॉडेल म्हणून नावलौकिक होत असल्याची चर्चा होत आहे.