*पेहे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन*. *अनेक युवकांचा मनसेत प्रवेश* .
करकंब /प्रतिनिधी
पेहे ता .पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार विधानसभा अध्यक्ष अनिल बागल उपतालुकाअध्यक्ष हेमंत पवार विभाग अध्यक्ष नागेश इंगोले ,शाखाध्यक्ष समाधान पाटील उपशाखा अध्यक्ष वैभव गायकवाड हनुमंत भोसले जितेंद्र वाघमारे, तसेच गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व मनसे सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नागनाथ गायकवाड यांनी केले.