*प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर!* ------- -------- -------- --------- ---------- ------- *जिल्हा उपाध्यक्षपद ब्रम्हदेव अरकिले,तर जिल्हा कार्यकारिणीवर पोपट लोखंडे यांची निवड*
पंढरपूर/प्रतिनिधी
प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज रविवार दिनांक 20 जून रोजी तीन रस्ता पंढरपूर येथे पार पडली. या बैठकीला सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित जगताप, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली .या वेळी प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ब्रह्मदेव ज्ञानदेव आरकिले, त्यांची निवड करण्यात आली ,सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी पोपट लोखंडे ,यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी राजेंद्र आरकिले, सजनपुरी उत्तम गोपने, बळीराम आटकळे, दत्तात्रय आटकळे, प्रकाश घोडके, ग्रामपंचायत सदस्य बंडू काटे,चंद्रकांत शिरसागर, ग्रामपंचायत सदस्य शेगाव राजाभाऊ आटकळे, दिलीप यादव, अरुण आटकळे, श्रीराम आरकिले, संतोष आरकिले, सुभेदार बोरकर , पोपट कांबळे, रमेश कनेरकर, अण्णा पाडुळे, विनायक झेंडे, अमोल देवकर, बिभीषण गुटाळ, संतोष सलगर ,आदी धरणग्रस्त कार्यकर्ते उपस्थित होते.